जरा डोके चालवा. पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी व वनस्पती आजही का टिकून आहेत ? निरीक्षण करा व चर्चा करा.
Answers
Answered by
4
सजीव स्वत: सारखा दुसरा जीव निर्माण करतात. काही सजीव पिलाना जन्म देतात तर काही अंडी घालतात त्यातून पिलाचा जन्म होतो. वनस्पतीच्या बिया ,खोडे, पणे यापासून वनस्पतीची नवीन रोपे तयार होतात
Similar questions