जर EFGH चौरस असेल तर खालील पैकी कोणते गुणधर्म EFGH नक्की पूर्ण करेल? (i) संमुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समान आहेत. (ii) कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात (iii) सर्व बाजू समान आहेत.
Answers
Answered by
0
Step-by-step explanation:
जर EFGH हा चौरस असेल तर खालील सर्व गुणधर्म पुर्ण करेल.
Similar questions