जर एका गाडीन ताशी 60 , किमी वेगाने प्रवास केला तर ती दहा मिनिटे उशिरा पोहोचते व तोच वेग 40% वाढवला तर ती 10 मिनिटे लवकर पोहोचते तर प्रवासाचे अंतर किती
Answers
Answered by
41
प्रवासाचे एकूण अंतर 70 किमी असेल.
Step-by-step explanation:
समजा,
मानूया, प्रवासाचे एकूण अंतर = x
जर, गाडीचा वेग ताशी 60 किमी असेल तर ती दहा मिनिटे उशिरा पोहोचते :
⇒
जर गाडीचा वेग 40% वाढवला
म्हणजेच,
⇒ 60 × 40/100
⇒ 24
⇒ 60 + 24 = 84
जर गाडीचा वेग 40% वाढवला तर ती 10 मिनिटे लवकर पोहोचते :
⇒
⇒
⇒
⇒
⇒
⇒
⇒ 6x = 2 × 210
⇒ 6x = 420
⇒ x = 420 / 6
⇒ x = 70
∴ प्रवासाचे एकूण अंतर 70 किमी असेल.
Answered by
20
Answer :-
According to the question
y/60 - 10/60
y/60 - 1/6
Now
In second equation
y/84 + 10/60
y/84 + 1/6
Solving them
y/84 + 1/6 = y/60 - 1/6
y/60 - y/84 = 1/6 + 1/6
7y - 5y/420 = 1 + 1/6
7y - 5y/420 = 2/6
2y/420 = 1/3
y/210 = 1/3
3y = 210
y = 210/3
y = 70
[tex][/tex]
Similar questions