जर एका गोला वक्रपृष्ठफळ 324 असेल तर त्याचे घनफल काय ? सेमी 2
Answers
Given : एका गोला वक्रपृष्ठफळ 324π सेमी²
To Find: गोला घनफल
Solution:
गोला वक्रपृष्ठफळ = 4πR²
गोला त्रिज्या = R सेमी
गोला वक्रपृष्ठफळ = 324π सेमी²
4πR² = 324π
=> 4πR² = 324
=> R² = 81
=> R = 9
गोला घनफल = (4/3)πR³
= (4/3)π(9)³
= 972π सेमी³
गोला घनफल = 972π सेमी³
Learn More:
Find the surface area and volume of a beach ball of diameter 42 cm
brainly.in/question/8723670
Find volume and surface area of sphere with radius 4.2cm
brainly.in/question/13176782
प्रश्न :-
जर एका गोला वक्रपृष्ठफळ 324 असेल तर त्याचे घनफल काय ?
उत्तर :-
- घनफळ = ९७२π सेमी³
स्पष्टीकरण :-
सूत्र :-
=> गोला वक्रपृष्टफळ = ४πr²
=> गोला घनफळ = (४/३)πr³
दिले आहे,
=> गोला वक्रपृष्टफळ = ३२४π सेमी²
समजा,
=> गोला त्रिज्या = r
प्रथम आपण r मूल्य काढू,
⇒ ४πr² = ३२४π
⇒ ४r² = ३२४
⇒ r² = ३२४/४
⇒ r² = ८१
⇒ r = √८१
⇒ r = ९
आता घनफळ शोधूया,
⇒ (४/३)πr³
⇒ (४/३)π(९)³
⇒ (४/३)π(७२९)
⇒ ४ × ७२९/३π
⇒ २९१६/३π
⇒ गोला घनफळ = ९७२π
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Learn more from brainly :
एका अंकगणिती श्रेढीसाठी जर a = 10 आणि d=3 असेल, तर S15काढा.
https://brainly.in/question/23750864