जर एका पिशवीत ऐक रुपया
50 पैसे 25 पैसे ची नाणी 2:3:5 या प्रमाणात आहेत सर्व नाण्यांची ऐकून किंमत 228 रुपये असल्यास त्या पिशवीत 50 पैशांच्या नाण्यांची
संख्या किती?
Answers
Answered by
38
Answer:
पिशवीत 50 पैशांच्या नाण्यांची संख्या 144 आहे.
Step-by-step explanation:
समजा, मानूया
- 1 रुपयाच्या नाण्यांची संख्या = 2x
- 50 पैशांच्या नाण्यांची संख्या = 3x
- 25 पैशांच्या नाण्यांची संख्या = 5x
पिशवी मधील सर्व नाण्यांची एकूण किंमत 228 रुपये आहे.
★ दिलेल्या प्रश्नांनुसार :
⇒ 1 (2x) + 0.5 (3x) + 0.25 (5x) = 228
⇒ 2x + 1.5x + 1.25x = 228
⇒ 4.75x = 228
⇒ x = 228/4.75
⇒ x = 48
• 1 रुपयाच्या नाण्यांची संख्या = 2x
⇒ 2x
⇒ 2 × 48
⇒ 96
1 रुपयाच्या नाण्यांची संख्या = 96
• 50 पैशांच्या नाण्यांची संख्या = 3x
⇒ 3x
⇒ 3 × 48
⇒ 144
50 पैशांच्या नाण्यांची संख्या = 144
• 25 पैशांच्या नाण्यांची संख्या = 5x
⇒ 5x
⇒ 5 × 48
⇒ 240
25 पैशांच्या नाण्यांची संख्या = 240
∴ पिशवीत 50 पैशांच्या नाण्यांची संख्या 144 आहे.
Answered by
0
Answer:
Required Answer = 144
Hope it helps
Similar questions