India Languages, asked by pramoddesh1951, 6 hours ago

जर कोरोला हा विषाणू आला नसता तर मराठी essay​

Answers

Answered by dhumalvaishnavi862
0

हा विषाणू आला नसता तर ...............

रोज रविवार अनूभवला नसता,

रोज रविवार अनूभवला नसता, वेळ न देता आलेले मित्रपरिवार अजून ही लंबच असते,

असते, कधीही आराम न करणारी लोकं आराम करू शकली नसती,

असते, कधीही आराम न करणारी लोकं आराम करू शकली नसती,परीवारासाठी अर्ज देऊन सूट्टी काढणाऱ्या वडीलांना अशी सूर्वण सूट्टी लाभली नसती,

सतत स्वयंपाक घरात असणारी आई गाण्यांच्या भेंड्या खेळू शकली नसती .

" आठवड्यातून रविवार येतील का रे तिनदा ?" शाळेत शिकलेली कवितेच्या ह्या ओळीतील प्रश्न खरा झाला नसता .

Similar questions