जर m∠A = 70° तर ∠A च्या कोटिकोनाच्या पूरक कोनाचे माप किती ?
Answers
Answered by
15
कोटिकोनांच्या मापांची बेरीज 90° असते.
कोन A = 70°
so, कोन A चा कोटिकोन 20°.
पूरक कोनांच्या मापांची बेरीज 180° असते
20° चा पूरककोन = 180° - 20°
= 160°
Answered by
1
Answer:
कोटीकोन म्हणजे ज्या दोन कोनांची मापांची बेरीज ९० अंश होते ते दोन एकमेकांचे कोटीकोन आहेत असे म्हणतात.
पूरक कोन एकमेकांना पूरक असतात म्हणजे समजा एखाद्या कोनाचे माप ३० अंश असेल तर त्या कोनाचा पूरक कोटी कोन हा ६० अंशाचा असेल.
आपल्याला दिलेल्या प्रश्नात कोन A चे माप ७० अंश दिले आहे. आपल्याला कोन A च्या कोटी कोनाचे माप काढायचे आहे.
जे नव्वद अंशाच्या मधून कोन A चे माप वजा केल्यावर आपल्याला भेटेल.
कोन A च्या कोटिकोनाचे माप = ९०-७० = २० अंश असेल.
Similar questions