Hindi, asked by preetisangwan96, 2 months ago

जर मी शिक्षक झालो तर निबंध लेखन इन मराठी​

Answers

Answered by ntymamta14
5

Answer:

आज मी तुमच्यासाठी मी शिक्षक झालो तर ….. हा निबंध मराठीमध्ये घेऊन येत आहोत , हा निबंध सर्वच विद्यार्थ्यांना आवश्यक आहेत . हा निबंध तुम्हाला वेग-वेगळ्या शब्दांत लिहून देणार आहोत . तुम्ही यातील कोणताही निबंध तुमच्या परीक्षेमध्ये वापरू शकता.जर मी शिक्षक झालो तर सर्व विद्यार्थ्यांशी मनमोकळे पणाने वागेन . मी मुलांना शिस्तबद्ध ठेवणार. मी त्यांना अगदी सुलभ भाषेत कोणताही पाठ शिकविणार. पाठ शिकविल्यानंतर जर विद्यार्थ्यांना काही समजले नाही तर लगेच समजावून सांगणार . कारण शिक्षक हा असा व्यक्ती आहेत कि तो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवू शकतो. जे विद्यार्थी माझ्या वर्गात अभ्यासामध्ये कमकुवत आहेत त्यांच्याकडे मी भरपूर लक्ष देणार.

ज्याप्रमाणे कुंभार हा मातीची भांडी बनविताना तो त्याला पाहिजेत तसा आकार देतो , त्याचप्रमाणे शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांना पाहिजेत तसे शिकवू शकतो. त्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देणार नाही तर बाहेरील ज्ञान सुद्धा देणार. कारण मला असे वाटते कि, जेव्हा आपण कोणतीही मुलाखत देण्यासाठी जातो तेव्हा समोरचे व्यक्ती आपले बाहेरील ज्ञान तपासतात.

Menu

मी शिक्षक झालो तर ….. मराठी निबंध If I Were A Teacher Essay In Marathi

January 13, 2020 by प्रमोद तपासे

If I Were A Teacher Essay In Marathi मित्रांनो आज मी तुमच्यासाठी मी शिक्षक झालो तर ….. हा निबंध मराठीमध्ये घेऊन येत आहोत , हा निबंध सर्वच विद्यार्थ्यांना आवश्यक आहेत . हा निबंध तुम्हाला वेग-वेगळ्या शब्दांत लिहून देणार आहोत . तुम्ही यातील कोणताही निबंध तुमच्या परीक्षेमध्ये वापरू शकता.

मी शिक्षक झालो तर ….. मराठी निबंध If I Were A Teacher Essay In Marathi

Table of Contents

मी शिक्षक झालो तर ….. मराठी निबंध If I Were A Teacher Essay In Marathi

मी शिक्षक झालो तर ….. मराठी निबंध If I Were A Teacher Essay In Marathi { १०० शब्दांत }

मी शिक्षक झालो तर ….. मराठी निबंध If I Were A Teacher Essay In Marathi { २०० शब्दांत }

मी शिक्षक झालो तर ….. मराठी निबंध If I Were A Teacher Essay In Marathi { ३०० शब्दांत }

मी शिक्षक झालो तर ….. मराठी निबंध If I Were A Teacher Essay In Marathi { ४०० शब्दांत }

हे निबंध सुद्धा जरूर वाचा :-

मी शिक्षक झालो तर ….. मराठी निबंध If I Were A Teacher Essay In Marathi { १०० शब्दांत }

जर मी शिक्षक झालो तर सर्व विद्यार्थ्यांशी मनमोकळे पणाने वागेन . मी मुलांना शिस्तबद्ध ठेवणार. मी त्यांना अगदी सुलभ भाषेत कोणताही पाठ शिकविणार. पाठ शिकविल्यानंतर जर विद्यार्थ्यांना काही समजले नाही तर लगेच समजावून सांगणार . कारण शिक्षक हा असा व्यक्ती आहेत कि तो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवू शकतो. जे विद्यार्थी माझ्या वर्गात अभ्यासामध्ये कमकुवत आहेत त्यांच्याकडे मी भरपूर लक्ष देणार.

ज्याप्रमाणे कुंभार हा मातीची भांडी बनविताना तो त्याला पाहिजेत तसा आकार देतो , त्याचप्रमाणे शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांना पाहिजेत तसे शिकवू शकतो. त्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देणार नाही तर बाहेरील ज्ञान सुद्धा देणार. कारण मला असे वाटते कि, जेव्हा आपण कोणतीही मुलाखत देण्यासाठी जातो तेव्हा समोरचे व्यक्ती आपले बाहेरील ज्ञान

अध्यापन हा एक उदात्त व्यवसाय आहे आणि शिक्षक असणे खरोखरंच एक वरदान आहे. शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर मोठा प्रभाव आहे. शिक्षक एखाद्या विद्यार्थ्यास सर्वोत्तम किंवा सर्वात वाईट घडवू शकतो. विद्यार्थी हा शिक्षकांकडून मूलभूत गोष्टी शिकतो आणि म्हणूनच शिकवणे हा एक व्यवसाय आहे ज्यासाठी खूप उत्कटता आणि कठोर परिश्रम आवश्यक असतात. शिक्षकांचा प्रभाव आजीवन राहतो आणि म्हणूनच एखाद्याने अध्यापनाचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी एखाद्या चांगल्या शिक्षकाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या काय आहेत हे स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे.

जर मी शिक्षक बनलो तर शिकवणीला मनोरंजक आणि मजेदार बनविण्यासाठी मी घेतलेले पहिले पाऊल, जेणेकरून विद्यार्थी वर्गात लक्ष देतील. मी माझ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनाशक्ती आणि विचारांना जागा देईन, जेणेकरून त्यांनी परिस्थिती किंवा संकटाच्या प्रगतीसाठी विचार करणे आणि अंमलात आणणे शिकले पाहिजेत . त्यांच्या चढ-उतार दरम्यान मी त्यांच्या पाठीशी उभा असेन कारण विद्यार्थ्यांना चांगले समजून घेणे ही शिक्षकांची नैतिक जबाबदारी असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्याला कधीही कमी लेखू नका, कारण प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या स्वत: च्या मार्गाने अनन्य आहे आणि म्हणूनच त्यांना त्यांची जागा द्या.

Explanation:

Answered by VelanganiPidathala
1

आम्ही सगळे वर्गात धावतच शिरलो. दमलो होतो. घामाघूम झालो होतो. वर्गात वडके बाई येण्याची वाट पाहत बसलो. वडके बाई भूगोल शिकवतात. भूगोल शिकवताना राजस्थान असो की केरळ असो, वर्गात बसूनच त्या प्रदेशाच्या सफारीला जाऊन येतो. त्यामुळे भूगोल विषय शिकताना मजा येते. मला अनेक विषयांसाठी असे उत्तम शिक्षक लाभले. त्यामुळे मलाही वाटते मी शिक्षक व्हावेआम्ही सगळे वर्गात धावतच शिरलो. दमलो होतो. घामाघूम झालो होतो. वर्गात वडके बाई येण्याची वाट पाहत बसलो. वडके बाई भूगोल शिकवतात. भूगोल शिकवताना राजस्थान असो की केरळ असो, वर्गात बसूनच त्या प्रदेशाच्या सफारीला जाऊन येतो. त्यामुळे भूगोल विषय शिकताना मजा येते. मला अनेक विषयांसाठी असे उत्तम शिक्षक लाभले. त्यामुळे मलाही वाटते मी शिक्षक व्हावे

Similar questions