Environmental Sciences, asked by vajeeshmaha7805, 1 year ago

जर Na हा धातू पाण्यात ठेवला तर जळतो आणि....... रंगाची ज्योत दिसते

Answers

Answered by gajanand25
30

Answer:

hydrogen

Explanation:

tumchya savalache sahi uttar hydrogen aahe.

hrdogenla jar apan panyat tevhte tar te jalu lagtat

Answered by Hansika4871
12

Answer: नारंगी / orange jyot

Explanation:सोडियम मेटल (Na) एक प्रकारचे धातू आहे जे खूप नरम असते. त्याला आपण सुरीने कापू शकतो पण दिसते तसं ते सोप्पे नव्हे.

जेव्हा सोडियम मेटल आपण पाण्यात टाकतो तेव्हा ज्वलनशील प्रक्रिया होते.

सोडियम हैद्रॉक्साईड आणि हायड्रोजन गास बनतो.

ही प्रक्रिया गर्मी सोडते व orange/नारंगी रंगाची ज्योत आपलाल्या दिसते

ही प्रक्रिया खूप सांभाळून केली जाते व कोणीही ती करायचा प्रयत्न करू नये.

Na + H20 ---> NaOH + H2

Similar questions