Math, asked by shindediksha468, 1 month ago

जर P = { a, e, i, o, u } तर खालीलपैकी कोणता संच P चा उपसंच आहे.
(A) {a, b, c } (B) {e, f, g } (C) { } (D) {o, p, u}​

Answers

Answered by twinklingstar19
18

Answer:

option c is the correct ANSWER

Answered by jitumahi435
1

उपसंच: जर A आणि B हे दोन संच असतील आणि संच B चा प्रत्येक घटक, संच A चा देखील घटक असेल तर संच B ला संच A चा उपसंच म्हणतात.

  • प्रत्येक संच स्वत:चा उपसंच असतो.
  • रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो.

दिलेला संच :

P=\{a,e,i,o,u\}

A) \{a,b,c\}

b,c\notin P .

त्यामुळे, \{a,b,c\} हा P चा उपसंच नाही .

B) \{e,f,g\}

f,g\notin P .

त्यामुळे,  \{e,f,g\}  हा P चा उपसंच नाही.

C) \{\ \}

आपल्याला माहित आहे कि रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो.

त्यामुळे, \{\ \} हा P चा उपसंच आहे.

D) \{o,p,u\}

p\notin P

त्यामुळे, \{o,p,u\} हा P चा उपसंच नाही.

C)  \{\ \}  हा योग्य पर्याय आहे.

Similar questions