India Languages, asked by Bhavana2731, 11 months ago

*जरासं डोकं चालवा* . . . . खालील शब्द ओळखा
शब्दात शेवट *"त्र"* असले पाहिजे.
१. सखा➖
२. लक्ष्मणाचे दुसरे नाव➖
३. अग्नी सतत प्रज्वलीत असणे➖
४. सगळीकडे➖
५. पंचगव्यातील एक➖
६. महाभारतातील लढाई झाली ते ठिकाण➖
७. अभ्यासक्रमातील ६ महिन्याचा काळ➖
८. मुलगा➖
९. विद्यार्थी➖
१०. कारस्थान➖
११. केवळ/फक्त ➖
१२. गणितातील नियम➖
१३. डोळे➖
१४. नाटकातील कलाकार➖
१५. श्लोक➖
१६. निशा➖
१७. विज्ञान➖
१८. तारे, ग्रह➖
१९. चालचलन➖
२०. ऐक ऋषी➖
२१. टपाल➖
२२. कापड➖
२३. पूर्वज /ऋषी कडून चालत आलेले कुळ➖
२४. धर्मार्थ अन्न मिळण्याचे ठिकाण➖
२५. हत्यार➖
२६. सख्खे नसलेले➖
२७. विक्षिप्त➖
२८. शुभ/पावन➖
२९. सौभाग्यलेणे➖
३०. हजार➖

Answers

Answered by kiranbhutkar97
22

Answer:

1 मित्र

2 सौमित्र

3 अग्निहोत्र

4 सर्वत्र

5 गोमूत्र

6 कुरुक्षेत्र

7 सत्र

8 पुत्र

11 मात्र

12 सूत्र

13 नेत्र

14 पात्र

15 स्तोत्र

16 रात्र

18 नक्षत्र

19 चारित्र

20 विश्वामित्र

21 पत्र

22 वस्त्र

23 गोत्र

24 अन्नछत्र

25 शस्त्र

26 सावत्र

27 विचित्र

28 पवित्र

29 मंगळसुत्र

30 सहस्त्र

Answered by jitumahi435
0

१. सखा - मित्र

२. लक्ष्मणाचे दुसरे नाव - सौमित्र

३. अग्नी सतत प्रज्वलीत असणे - अग्निहोत्र

४. सगळीकडे - सर्वत्र

५. पंचगव्यातील एक - गोमूत्र

६. महाभारतातील लढाई झाली ते ठिकाण - कुरुक्षेत्र

७. अभ्यासक्रमातील ६ महिन्याचा काळ - सत्र

८. मुलगा - पुत्र

९. विद्यार्थी - छात्र

१०. कारस्थान -

११. केवळ/फक्त - मात्र

१२. गणितातील नियम - सूत्र

१३. डोळे - नेत्र

१४. नाटकातील कलाकार - पात्र

१५. श्लोक - मंत्र , स्तोत्र

१६. निशा - रात्र

१७. विज्ञान - शास्त्र

१८. तारे, ग्रह - नक्षत्र

१९. चालचलन - चारित्र

२०. ऐक ऋषी - विश्वामित्र

२१. टपाल - पत्र

२२. कापड - वस्र

२३. पूर्वज /ऋषी कडून चालत आलेले कुळ - गोत्र

२४. धर्मार्थ अन्न मिळण्याचे ठिकाण - अन्नछत्र

२५. हत्यार - अस्त्र

२६. सख्खे नसलेले - सावत्र

२७. विक्षिप्त - विचित्र

२८. शुभ/पावन - पवित्र

२९. सौभाग्यलेणे - मंगळसुत्र

३०. हजार - सहस्त्र

Similar questions