*जरासं डोकं चालवा* . . . .
खालील शब्द ओळखा
शब्दात शेवट *"त्र"* असले पाहिजे.
१. सखा➖
२. लक्ष्मणाचे दुसरे नाव➖
३. अग्नी सतत प्रज्वलीत असणे➖
४. सगळीकडे➖
५. पंचगव्यातील एक➖
६. महाभारतातील लढाई झाली ते ठिकाण➖
७. अभ्यासक्रमातील ६ महिन्याचा काळ➖
८. मुलगा➖
९. विद्यार्थी➖
१०. कारस्थान➖
११. केवळ/फक्त ➖
१२. गणितातील नियम➖
१३. डोळे➖
१४. नाटकातील कलाकार➖
१५. श्लोक➖
१६. निशा➖
१७. विज्ञान➖
१८. तारे, ग्रह➖
१९. चालचलन➖
२०. ऐक ऋषी➖
२१. टपाल➖
२२. कापड➖
२३. पूर्वज /ऋषी कडून चालत आलेले कुळ➖
२४. धर्मार्थ अन्न मिळण्याचे ठिकाण➖
२५. हत्यार➖
२६. सख्खे नसलेले➖
२७. विक्षिप्त➖
२८. शुभ/पावन➖
२९. सौभाग्यलेणे➖
३०. हजार➖
Answers
Answered by
4
Answer:
- मित्र
- सौमित्र
- अग्नीहोत्र
- सर्वत्र
- पंचतंत्र
- कुरूक्षेत्र
- सत्र
- पुत्र
- छात्र
- षडयंत्र
- मात्र
- सुत्र
- नेत्र
- पात्र
- मंत्र
- रात्र
- तंत्र
- नक्षत्र
- चरित्र
- अत्र
- पत्र
- वस्त्र
- गोत्र
- अन्नछत्र
- सावत्र
- विचीत्र
- पवित्र
- मगळसुत्र
- सहस्त्र
Hope it helps you.
Plzzzzzzzzzzz mark it as brainlist.
Follow me............
Similar questions