Hindi, asked by tejalbhosale50, 2 months ago

२) जर सूर्य उगवला नाही तर....​

Answers

Answered by vishalmaknerollnoc54
2

Answer:

सूर्य उगवला नाही तर हळूहळू उष्णता कमी होईल आणि थंडी वाढत जाईल, प्रथम त्या थंडीची मजा वाटेल, पण काही वेळाने मात्र कुडकुडायला होईल. आकाशात तळपणारा सूर्य नसल्यामुळे रस्त्याने जाणाऱ्यांना ऊनही लागणार नाही आणि त्यांचे पायही भाजणार नाहीत. असे काही फायदे झाले तरी फार काळ सूर्य उगवलाच नाही, तर सारे निसर्गचक्रच कोलमडून पडेल.

Explanation:

please Mark me as brainliest

Answered by karbhajanen
0

Answer:

जर सूर्य उगवला नाही तर सगळीकडे अंधार होईल व उष्णता नष्ट होऊन जाईल. पृथ्वीवर इतकी थंडी पडेल की काही दिवसांनी एकही सजीव दिसणार नाही. झाडे नष्ट होतील. पाणी गोठुन जाईल.

Similar questions