जर तुम्हाला विजेचा bill भरायचा असेल तर तुम्ही कुठला स्थानावर जाल
१) पोस्ट ऑफिस
२)दूरध्वनी केंद्र
३) वीज deyak केंद्र
Answers
Answered by
2
Answer:
Explanation:
वीज हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनलेला आहे. पण विजेची बचत कशी करावी? सध्या तर लॉक डाऊन मुळे, पुढे पाठवले गेलेले बील भरावे की न भरावे हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे….
विजेचे प्रति युनिट रेट वाढले, लॉकडाऊन मध्ये तुम्ही सगळे घरातच बसून होते, अशी वेगवेगळी करणं आणि समजावून सांगितले गेलेले कलक्युलेशन हे पाहून, काहीही झालं तरी जनतेचं ऐकायला कोणी तयार नसतं, असा विचार करून शेवटी बील भरून मोकळं व्हावं, या विचारपर्यंत बरेच जण पोहोचले आहेत.
Similar questions