Math, asked by princemb6390, 1 year ago

जर  p(y) = y^2 - 3\sqrt{_2}  + 1 तर  p (3\sqrt{_2} ) काढा.

Answers

Answered by Naughtygirl620
0

if u write in English so I can help you

..


Naughtygirl620: oky kl change kr denga
pala3377: nhi ajj yaar plz
Naughtygirl620: oky bt rat m
pala3377: lagao yaar
Naughtygirl620: rat m
pala3377: rat me kia
Naughtygirl620: rat m kr denga
pala3377: kitne baje
Naughtygirl620: late night
pala3377: kia
Answered by Hansika4871
0

प्रश्नामध्ये आपल्याला

p(y)=y^3 - 3√2 + 1

ही व्हॅल्यू दिली आहे, आपल्याला p( 3√2) शोधायचे आहे.

ह्याचे उत्तर 1+51√2 अथवा ७३.१२ असे आहे.

√2 = 1.41

3√2 = 3 × 1.41 = 4.23

प्रश्नामध्ये व्हायच्या जागी आपल्याला ३√२ ही संख्या टाकायची आहे.

p(3√2) = (3√2)^3 - 3√2 + 1

= 1 + 51√2

ह्याला आपण ७३.१२ असे देखील लिहू शकतो.

वरील प्रश्नांमध्ये कंसातील y च्या जागी 3√2 टाकला आहे, मग त्यांना सोडवून आपल्याला आपले फायनल उत्तर मिळाले. वरील प्रश्न बीजगणित मधला आहे, असे प्रश्न सोडवायला सोपे असतात व नियमित अभ्यास केल्याने, ते आणखीन सोपे होतात.

Similar questions