Math, asked by shakukisanraohajareh, 4 months ago

जर36490 या संख्येतील 6 आणि 9यांच्या अंक स्थानांची अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक असेल-

1=2970, 2=3030, 3=2070, 4=2790.

Answers

Answered by diksha93949
6

Answer:

1=2970

Step-by-step explanation:

दिलेली संख्या = 36490

36490 या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंक स्थानांची

अदलाबदल करुण आलेली संख्या = 39460

अता या संख्याची वजाबाकी करु

39460

-

36490

_______

2970

म्हणून येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक =

2970

पर्याय = (1) 2970

_______________________________________

please add as brainlist

Similar questions