Hindi, asked by shreya7621, 8 months ago

५) जसा → गाईचा - गोठा; तसे
(1) घोड्याचा
(ii) कोंबडीचे​

Answers

Answered by msjayasuriya4
1

Answer:

गोठा हे पाळीव जनावरांच्या निवाऱ्यासाठी व त्यांचे थंडी, ऊन , पाऊस यांचेपासून रक्षण करण्यासाठी बांधलेले एक प्रकारचे बांधकाम असते.त्यामध्ये जनावरे बांधल्याने त्यांचे संरक्षण होते व मालकाचे नुकसान होत नाही. तसेच याद्वारे जनावरांची चोरी इत्यादी गोष्टींपासून सुरक्षा करता येते.

Answered by vedantmane427
9

Answer:

1.तबेला

2.खुराडे

..

Explanation:

mark as brainliest

Similar questions