Hindi, asked by anushkaphatak132006, 2 months ago

३] जसे मुलांचा घोळका - तसे पुढील शब्दांच्या समोर उत्तर लिहा.
१. फुलांचा २. पक्षांचा
३. गुरांचा -
४. गवताची​

Answers

Answered by akankshadhumal250
2

Explanation:

१) फुलांचा = गुच्छ

२) पक्षांचा = थवा

३) गुरांचा = कळप

४) गवताची = जुडी/ पेंढी

Similar questions