'जशी दृष्टी तशी सृष्टी' या वचनातील विचार स्पष्ट करा.
Answers
Answer:
स्वामी रामदास रामायण लिहीत जायचे आणि त्यांच्या भक्तांना आणि शिष्याना पण एकवायचे.
श्री हनुमान देखील रोज गुपचूप रामायण ऐकायला येत असत, समर्थ रामदास स्वामी नि लिहिताना लिहिले, हनुमान अशोक वनात गेले तिथे त्यांनी सफेद फुल बघितले.
हे ऐकताच श्री हनुमान उठले आणि बोलले मी सफेद फुल नाही बघितले , तुम्ही चुकीचे लिहिले ,ते बरोबर लिहा.
समर्थ बोलले नाही मी बरोबर लिहिले, तुम्ही सफेद फुल च पाहिले होते.
श्री हनुमान यांनी सांगितले, काहीही सांगतात स्वामी मी स्वतः तिथे गेलो होतो आणि मी खोट का बोलेन.
शेवटी दोघा मधील भांडण प्रभू रामचंद्र जवळ गेले तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले फुल तर सफेद होते, पण श्री हनुमान यांचे डोळे रागाने लालबुंद झाले होते म्हणून त्यांना ते फुल लाल दिसले.
तात्पर्य: आपली दृष्टी जशी असेल तस आपल्याला हे जग दिसेल
Explanation:
i hope help full for you