CBSE BOARD X, asked by aaratisantos, 11 months ago

jata astala marathi poem meaning​

Answers

Answered by nisharashi2
0

Answer:

भावार्थ

Explanation:

सूर्य अस्ताला जाताना तेला चिंता लागली आहे कि मी घेलो तर पृथ्वी च काय होईल आणि म्हणून तेचा डॉल्या पाणी आला आहे

आपण अस्ताला गेलो तर या पृथ्वी च काय होईल, पृथ्वी ची काळजी करायला कोण तरी असला पाहिजे

कोण ही उठत नाही कोना ला च स्वतः वर विश्वास नाही, इकडे तिकडे बघत पणती पुढे येते आणि नम्र पणे वाकून बोल ते तेजोमय सूर्य मला जेवढा जमेल तेवढा मे उजेड देईल

आणि माझा तेजने पृथ्वी ला तेजोमय करेन. हे वाचन इयकून सूर्यचा डोळ्यात पाणी आले आणि शांत मनाने तो अस्ताला जुकला

Similar questions