jati dharma naste tar nibandh in marathi
Answers
Answered by
0
मित्रांनो आजच्या युगामध्ये जिकडेतिकडे राजकीय आणि धार्मिक वारे वाहू लागतात. व्यक्तीला कळतच नाही की नेमके योग्य कोण ? पण खरे पाहता सर्व धर्माची एक शिकवण आहे ती म्हणजे मानवता हाच खरा धर्म आहे. हा तर सर्व धर्मांचा सार आहे. आणि आज आपण याविषयी निबंध लेखन करणार आहोत चला तर मग सुरुवात करुया.
मानवता हाच खरा धर्म निबंध मराठी
निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे:
धर्माचा अर्थ- मानवता म्हणजे काय ?- मानवाचे कर्तव्य- प्रेम बंधुभाव- मानवता या धर्माच्या आड- इतर धर्मांचे, जातीचे, पंथाचे अडचण येत नाहीत- आयुष्याचे फलित- संदेश- शेवट
" खरा तो एकची धर्म। जगाला प्रेम अर्पावे।।"
परम पूज्य साने गुरुजींनी बालकांना दिलेला संदेश आहे. आज आपल्याला काय आवडते ? मानते धर्माविषयी च्या खोट्या कल्पना मनाशी बाळगून, एकमेकांचे प्राण घ्यायला तयार होतात. कारण माझा धर्म इतरांपेक्षा श्रेष्ठ असे ते मानत असतात.
खरे पाहता धर्म म्हणजे काय, हे त्यांना उमगले नसते. धर्म म्हणजे कर्तव्य ! कोणतेही कर्तव्य करताना आपल्या कृतीचा दुसऱ्याला त्रास होणार नाही ना, याचा माणसाने आधी विचार केला पाहिजे. माणूस आपल्या हक्काविषयी जागरूक असतो; पण त्याच वेळी त्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडलेला असतो. दुसऱ्या शिवभक्तांना माणसाने हा विचार केला पाहिजे, की असे कोणी माझ्याशी वागले असेल, तर मला काय वाटले असते !
it will definitely help u...
Answered by
0
Answer:
please check the attached image
Attachments:
Similar questions