India Languages, asked by shaikyasin7506, 1 month ago

जवळीक साधने याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा

Answers

Answered by Anonymous
8

Answer:

Explanation:

जवळीक साधने याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा

Hold on, our servers are swamped. Wait for your answer to fully load.

Answered by Qwrome
2

वाक्प्रचार:

जवळीक साधणे

अर्थ:

लगट साधणे/मैत्री करणे.

वाक्य:

  1. तो चोर माझ्या सामानाची चोरी करता यावी म्हणून माझ्याशी आधी लगट साधण्याचा प्रयत्न करत होता.
  2. चांगल्या माणसाशी लगट साधने हे कोणाच्याही फायद्याचे आहे.

#SPJ5

Similar questions