जय जय महाराष्ट्र कवितेतील नद्यांची नावे लिहा
Answers
Answered by
2
Explanation:
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा
Please mark as brainliest
Answered by
0
- राजा बढे(1912-1977) या कवींनी हि अभिमानास्पद वाटणारी कविता लिहिली आहे.
- बढे हे मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी व लेखक. त्यांचे अनेक कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच ते संपादक,चित्रपट, अभिनेते, गदय लेखक,नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आहेत.
- 'जय जय महाराष्ट्र माझा' या स्फूर्ती गीतातून कवीने महाराष्ट्राची थोरवी वर्णिली आहे.
- महाराष्ट्राबाबतचा अभिमान या कवितेतून दिसून येतो.
'जय जय महाराष्ट्र माझा' कवितेतील नद्यांची नावे पुढीलप्रमाणे:
रेवा(रेवती), वरदा ,कृष्णा , कोयना ,भद्रा ,गोदावरी ,यमुना .
#SPJ2
Similar questions