#जयंतीटास्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथ संपदा ... खालील अक्षरांत दडलेली आहेत.. जयंती निमित्ताने टास्क स्विकारुन कृपया क्रमवार लावा.. १) म्म त्यां द्ध णि बु आ चा ध २) ते ण शु पू को हो र्वी शु ३) डे दू र्मा को हिं को चे ४) धी नी णि काँ ने आ स्पृ ठी सा गां श्यां ग्रे य ले का के ने स ५) णी पा न स्ता फा कि ची ळ ६) ति व्य चे नि ल न जा स्थे व जा र्मू ७) हि त भा त ष्कृ ब र ८) ना क मू य क ९) न ज ता १०) र त बु प्र भा द्ध ११) ती प्र क्रां णि क्रां आ ती ति १२) चे र ता सं धा भा वि न १३) र्क्स बु कि द्ध र्ल का मा १४) जि डे न गां रा णि धी आ ना गां १५) जा फॉ अ वि टीं वे ग र १६) दू को बि ड हिं ल #JayantiTask
Answers
Answered by
2
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथ संपदा
१) बुद्ध आणि त्यांचा धम्म
२) शूद्र पूर्वी कोण होते
३) हिंदू धर्माचे कोडे
४)काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांसाठी काय केले.
५) पाकिस्तानची फाळणी
६) जाती व्यवस्थेचे निर्मूलन
७) बहिष्कृत भारत
८) मूकनायक
९) जनता
१०) प्रबुद्ध भारत
११) क्रांती आणि प्रतिक्रांती
१२) भारताचे संविधान
१३) बुद्ध की कार्लमार्क्स
१४) रानडे गांधी आणि जिना
१५) वेटिंग फॉर विजा
१६) हिंदू कोड बिल
Similar questions