India Languages, asked by aslu8666, 1 year ago

जयंतने संख्या मोजणे, मापन करणे, संख्यांची बेरीज करणे, वजाबाकी करणे याला नुकतीच सुरुवात केलेली आहे. याचा अर्थ त्याने कोणत्या असस्थेत प्रवेश केला आहे
संवदेक-कारक अवस्था
क्रियापूर्व अवस्था
मूर्त क्रियात्मक अवस्था
औपचारिक क्रियात्मक अवस्था

Answers

Answered by bhargaviingale62
0

Answer:

kriya purva avastha.......

Similar questions