India Languages, asked by patriciam, 1 month ago

जयश्री रुईकर
-
जयश्री रुईकर या प्रसिद्ध लेखिका असून त्यांचे वेदनेला फूल आले', 'जयपराजय' या कादंबऱ्या आणि
जल व अंतर्मन हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तपोवनात जाऊन संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी
यांना बांगड्या भरणाऱ्या अब्दुलच्या उच्च कोटीतल्या संवेदनशील मनाचा परिचय या पाठात घडविलेला आहे.
तपोवनात जाऊन कुष्ठरोगी स्त्रियांना बांगड्या भरण्याचा परिणाम अब्दुलच्या धंदयावर होतो असे मानणारी
नाइलाजानेच अब्दुलला तपोवनात बांगड्या भरण्यास पाठवत असते. चुडीवाल्याने तपोवनात प्रवेश केल्यानंतर
न मुली, स्त्रिया यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याला लाखमोलाचा वाटत असे. या दोन्ही सणांचे दिवस
व्यासाठी चैतन्याचे दिवस असत. याच सामाजिक कार्याबद्दल दाजीसाहेब अब्दुलचा सत्कार करतात आणि
कारप्रसंगी श्रोत्यांना आवर्जून सांगतात, 'अनेक बांगडीवाल्यांना आम्ही विनंती केली पण आमच्या विनंतीचा
कार कोणीच केला नाही, पण अब्दुलमियांनी मात्र स्वत:हून इथे दोन्ही सणांना येण्याचे आणि कोणताही
दला न स्वीकारता बांगड्या भरण्याचे काम स्वीकारून या भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव केला. काही
सानंतर दाजीसाहेबांच्या हाती तपोवन राहिले नसल्याचे अपार दुःख अब्दुलमियाँला होते कारण दुसऱ्यासाठी
ग्यातला आनंदा त्या आनंदाचे वर्षातून दोनदा मिळणारे सुख गमावल्याचे दुःख त्याला होत होते.
* कृती*
। कारणे लिहा.
(अ) अब्दुल सत्कारासाठी तपोवनात गेल्यावर तसाच उभा राहिला कारण
(आ) तपोवनात जातो म्हणून सांगू नका कारण
(इ) अब्दुल नवीन धंदयाच्या विरोधात होता कारण
खालील वाक्यातील कल्पना स्पष्ट करा​

Answers

Answered by faisalbuttmuhammad63
0

Answer:

hsvzgdbs. xhdx

b:czf️hscscw

Similar questions