India Languages, asked by aryaborghare, 6 months ago

Jb8d-b413-455a-887c-ff8035719ff6
विकास ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि औद्योगिक
विकास ही काळाची गरज आहे. औदयोगिकीकरणामुळे
शहरांच्या सीमा रुंदावत आहेत. या सर्व प्रक्रियेत जंगले, झाडे
यांची अमर्याद तोड होते आणि पर्यायाने पर्यावरणाचा हास होतो.
शहरात आणि नजीकच्या गावात प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढते.
पर्जन्यमान, तापमान या सर्वांवर अतिशय अनिष्ट परिणाम होतो;
म्हणूनच पर्यावरणाचा हास होऊ देणे अतिशय अयोग्य आहे. या
परिस्थितीत बदल करण्यासाठी जितकी झाडे कापली, तितकीच
झाडे पुन्हा लावण्याचा, त्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करावा.
जेणेकरून पर्यावरणाचा समतोल साधला जाईल. औदयोगिक
कचरा व सांडपाणी यांची काटेकोरपणे विल्हेवाट लावावी. अशा
प्रकारची खबरदारी घेतली, तर औदयोगिक विकासासोबत
पर्यावरणाचा समतोलही साधता येईल. यांत्रिक प्रगतीच्या दिशेने
वाटचाल करणारा मानव स्वत: निसर्गासोबत जगण्याचा आनंद
घेऊ शकेल आणि आपल्या भावी पिढ्यांना चांगल्या, स्वच्छ
पर्यावरणात मोकळा श्वास घेण्याची संधी मिळवून देऊ शकेल
can anyone pls do the saransh lekha of this above para......pls fast​

Answers

Answered by vinaydudeja71
1

Answer:

Fhrj

Give ................book to Ravi

this

these

2. Take this medicine twice...................... day *

A

in

3. How .................trees are there in your garden? *

much

many

4. How ......... time do you need to finish your work ? *

many

much

5. Please give me .............rice *

little

some

6. French is......... easy language. *

the

an

7. Thank you very....................sir *

many

much

8. A ..............knowledge is very dangerous *

less

little

9. Why don't you ask him for .................money? *

little

some

10. Don't eat ..............than you can digest *

much

many on tut i

Similar questions