India Languages, asked by lalitagat9, 3 months ago

झाडे आपले मित्र का आहेत?
guys please give mi fast answer

Answers

Answered by chanchalchhn10
4

Answer:

वृक्ष हे मानवाचे मित्र सुद्धा असतात. आमच्यासाठी सर्व प्रकारचे वृक्ष हे खूप उपयुक्त असतात आणि वृक्षांपासून आपल्याला खूप फायदा होतो.वृक्षांमुळे मानवाला शुद्ध हवा मिळते. तसेच त्यांच्यापासून फळ, फुल, भोजन आणि इंधन प्राप्त होते. तसेच वृक्ष हे सर्व सजीवांना आणि मानवाला जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन प्राप्त करतात. त्याच प्रमाणे ते सजीवांना हानिकारक असणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईडला अवशोषित करतात.मानव वृक्षांच्या लाकडाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. ग्रामीण भागातील लोक हे वृक्षांच्या लाकडाचा उपयोग इंधन म्हणून करतात. तसेच मानव घरे बांधण्यासाठी करतो.

मानव वृक्षांच्या लाकडापासून खिडक्या, दरवाजे आणि विविध प्रकारची तयार करतो. त्याच प्रमाणे उद्योगांना कच्चा माल सुद्धा तयार केला जातो. वृक्षांच्या लाकडापासून रबर, माचीस इ.केली जातात.

Similar questions