India Languages, asked by shaileshsawant130719, 1 month ago

झाडे आपले मित्र या विषयावर दहा ओळी लिहा​

Answers

Answered by moviesshinchan9
1

Explanation:

Identify the clauses and phrases: 10x1=10

1. As Mercy was not there. I spoke to her father.

2. Mary had a little lamb whose fleece was as white as snow

3.The train stopped at Victoria Terminus

4.Did you enjoy watching the movie?

5.They asked Christy many questions when he came home.

6.They were shouting in a loud voice.

7.A bike that won’t run is not particularly useful.

8. Don’t you have to leave early?

9.Philip often wonders how Johnis setting on.

10. They asked Christy many questions when he came home.

Answered by lk4507099
3

Answer:

सध्याच्या काळात निसर्गाचा अनियमितपणा खूपच वाढलेला दिसतो. कधी तो आळशी माणसासारखा शांत राहतो आणि कितीही काहीही झाले तरी देखील काहीच प्रतिसाद देत नाही. कधीकधी उनाड मुलासारखा सर्व मानवजातीसमोर अनेक अडचणी निर्माण करत असतो. निसर्गाच्या अशा अनियमित वागण्याला जबाबदार कोण आहे ? असा प्रश्न जर स्वतःला विचारला तर उत्तरही लगेच मिळेल . हो , अगदी बरोबर मनुष्य जबाबदार आहे, या सर्व घटनाक्रमाला.

   मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करून हिरव्या जंगलाऐवजी सिमेंट काँक्रीटचे जे जंगल निर्माण झालेले आहे .हेच महत्त्वाचे कारण आहे निसर्गाच्या असमतोलाला.. तसेच सतत वाढणारे प्रदूषण, मग ते जलप्रदूषण , वायू प्रदूषण , ध्वनीप्रदूषण कोणत्याही प्रकारचे प्रदूषण असू द्या.

       जोपर्यंत वृक्ष ठरलेल्या ठराविक प्रमाणामध्ये या पृथ्वीवर उपलब्ध आहे . तोपर्यंतच संपूर्ण सजीव सृष्टी देखील या पृथ्वीतलावर टिकून राहील .ज्यादिवशी वृक्षांचे प्रमाण हे निश्चित पातळीच्या खूप खाली जाईल त्या दिवशी विनाश हा केवळ अटळच आहे. हे विसरून चालणार नाही.

      वृक्षांचे सर्वांना परिचयाचे असलेले उपयोग म्हणजे वृक्ष आपल्याला सावली देतात. फळे, फुले,पाने, औषधी वनस्पती देतात. तसेच मोठ्या प्रमाणात लाकूड ही  आपल्याला झाडांमुळे उपलब्ध होते.

give me 30 thanks follow and mark me as branlist please

Similar questions