झाडांचे मानवी जीवनातील स्थान व्यक्त करा
please answer i will make u brainliest
Answers
Answered by
8
Hey friend, Here is your answer-
झाडांचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळते , ज्याच्यामुळे आपण श्वास घेऊ शकतो , जिवंत राहू शकतो.
एवढेच नव्हे तर त्यांच्यापासून आपल्याला फळे , फुले ,पाने , सावली , औषधी ,लाकूड, डिंक आणखी बर्याच गोष्टी मिळतात.
झाडांशिवाय आपले जीवन शक्यच नाही आहे. त्यांच्या शिवाय ही संपूर्ण सृष्टि अपूर्ण आहे, आपण अपूर्ण आहोत. कारण झाडेच आपले सर्वात जवळचे मित्र आहेत. व त्यांची काळजी घेणे, त्यांचे संगोपन करणे आपले कर्तव्य आहे.

pokemon48:
thanks
Similar questions
English,
6 months ago
Computer Science,
6 months ago
Math,
6 months ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago
Science,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Math,
1 year ago