झाडांची पानगळ कोणत्या ऋतुत होते
Answers
Answered by
4
झाडांची पाने शरद ऋतूत होतात /
हिवाळ्यात.
Answered by
1
Answer:
शिशिर ऋतूला हिंदीत 'पतझड' असं नाव आहे. बहुसंख्य झाडांची पाने या ऋतूत गळून जातात आणि काहींचा तर नुसता सांगाडाच उरतो. शिरिषाची चिंचेसारखी बारीक बारीक पाने गळण्याचा जानेवारी हाच महिना. रिठा, आपटा, पिंपळ, बूच याचीही पानगळ जानेवारीत पाहायला मिळते.
Similar questions