India Languages, asked by Lakshya102, 1 year ago

झाडांचा उपयोग मराठी मघ्ये

Answers

Answered by adiAditya11
7
savali milate , shuddha hava milate , purepur oxygen puravatha hoto
Answered by AadilAhluwalia
3

झाडे माणसाचे खरे मित्र असतात. झाडे हवा शुद्ध करतात. कडकडत्या उन्हात आपल्याला सावली देतात. आपल्याला फुल देतात, फळ देतात. घर बांधण्यासाठी लाकडं देतात. एवढंच नव्हे तर आपल्याला आग जालावण्यासाठी फाट्या देतात.

झाडे आपल्याला निस्वार्थ पणे त्यांच्याकडे सगळं असलेलं अर्पण करतात. ते माती घट्ट पकडून ठेवतात म्हणून पाण्याने ती वाहून जात नाही.

पण माणूस खूप कृतघ्न आहे. आपल्या स्वार्थासाठी झाड कपात आहे. आपण झाडे लावली पाहिजे आणि पृथ्वीचे रक्षण केले पाहिजे.

Similar questions