झाडाच्या सन्निध्यातील
चार कीटक
Answers
Ur Answer:-
दसरा संपला आणि हवेत गारवा आला. थंडीची चाहूल जाणवतेय हल्ली. अशा वेळी खास थंडीच्या मोसमात खाल्या जाणार्या आणि जिभेसोबत मन अगदी आत-आतपर्यंत तृप्त करणार्या चटण्यांची सोबत थाळीतील पोळीला असेल तर थंडी थोडी सुसह्य होते. अतिशय सोपी कृती असलेल्या, आरोग्यदायक आणि मुख्य म्हणजे चटकदार चटण्यांची साथ असेल तर थंडी जास्त जाणवणार नाही.
hope it helps..
brainliest..
Answer:
वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा करणे हे धार्मिक कर्मकांड झाल्यामुळे भिंतीवर वडाचे चित्र काढून किंवा एखादी छोटी फांदी तोडून आणून त्याची पूजा करण्यासारखी हास्यास्पद रूढी प्रचलित झालेली दिसते. त्यामुळे आरोग्यासाठी वटवृक्षाच्या सान्निध्यात राहण्याचा मूळ हेतू साध्य होत नाही.
Explanation:
Hope this answer is helpful to u and give me thanks and take thanks please follow also &please mark me as brainlist.