India Languages, asked by subbhashphadtare, 3 months ago

झाडे जीवनदायी असतात या विधानावर तुमचे मत व्यक्त करा.

in short​

Answers

Answered by bhagyashripawar132
10

Answer:

हो... खरोखरच!!!!

झाडे आपले ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करतात... तसेच आपल्याला फळ, फुल, सावली, निवारा देतात... झाडांमुळे अनेक पक्ष्यांना घरे मिळतात.... अनेक प्राण्यांना घरे मिळतात.. अन्न मिळते... म्हणून झाडांना जीवनदायी म्हणजेच जीवन देणाऱ्याची उपमा दिलेली आहे....

Similar questions