झाडे लावा झाडे जगवा मराठी भाषण कौशल्य.
Answers
Answered by
0
Answer:
एप्रिल 1973 मध्ये अकलनंदा खोऱ्यातील मंडळगावात चिपको आंदोलनाची सुरुवात झाली, या मध्ये वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी स्त्रीयांनी सहभाग घेतला व वृक्षतोड होणाऱ्या वृक्षाला कवटावुन ठेवले या आंदोलनामुळे शेकडो झाडांची जंगले वाचली, असेच आंदोलनाची गरज वाटू लागली आहे. वृक्षतोड थांबवण्याची गरज आहे.
Similar questions