India Languages, asked by dineshmutha529, 3 months ago

झाडे लावा वने वाचवा या विषयावर निबंध लिहा in marathi​

Answers

Answered by rg0014779
3

Answer:

झाडे लावणे ही आपली जबाबदारी आहे. झाडांवरच वन अवलंबून असते. झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळते व आपण जगू शकतो. झाडांपासून वस्तू तयार करता येतात पण त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. फळे, फुले मिळतात. आदिवासी लोकांना झाडांचाच सहारा असतो. त्यामुळे झाडे लावा वने वाचवा. धन्यवाद !

Similar questions