झाड लावणारी ती.... बाई एकदा तिच्या मुलासह आमच्या घरी आली होती
Answers
Answer:
कुणीतरी एखादं रोप लावतं...रुजवतं...हळूहळू ते रोप मोठं मोठं होत जातं. त्याचं झाड बनतं. कालांतरानं झाड लावणारी व्यक्ती तो परिसर सोडून निघून जाते... मात्र त्या व्यक्तीनं मागं ठेवलेलं ते फळदार झाड नंतर किती जीवांना जगवतं, आनंद देत, जीवन देतं, आश्वासन आणि आशीर्वाद देतं हे पाहिलं की मन थक्क होऊन होतं. हे मर्म ज्यांनी जाणलं, ते मला वाटतं, आनंदी राहतात. जे नुसते भौतिक गोष्टींचा ध्यास घेतात, दागिने लेऊन बसतात, त्यांच्या भोवताली कधी हिरवं झाड उगवत नाही आणि त्यांच्या मनात कधी पक्षी चिवचिवत नाहीत ! केवढ्या मोठ्या ‘हिरव्या आनंदा’ला मुकतात ती माणसं
Explanation:
भारतीय हृदय रोग विशेषज्ञ, प्रेम दुबे, 70 वर्ष की आयु में सेवानिवृत्त हुए, हालांकि वे दिल और शरीर में युवा बने रहे. वह 39 साल से सेवानिवृत्त हो चुके हैं, और सामाजिक सुरक्षा प्राधिकरण उससे नफरत करता है! अभी वे १०९ वर्ष के हैं लेकिन लगता है जैसे वे ६० वर्ष के हों.