India Languages, asked by Sneha7087, 5 months ago

झाडे मानवी मनाला सृजनशील करत असतात यावर तुमचे
मत सोदाहरण स्पष्ट करा.​

Answers

Answered by mad210216
7

"झाडे मनुष्याचे मन सृजनशील बनवतात".

Explanation:

  • झाडांचे सौंदर्य पाहून आपले मन प्रसन्न होते व आपण एक निसर्गमय व आनंदी दुनियेत रमून जातो. आपले मन शांत होते व आपण चांगल्या रीतीने विचार करू शकतो.
  • आपले विचार कल्पनात्मक बनू शकतात, जेणेकरून एखादी गोष्ट वेगळ्या प्रकारे कशी करता येईल, याचा विचार आपण करायला लागतो. म्हणून म्हटले गेले आहे की झाडे मानवी मनाला सृजनशील बनवतात.
  • झाडांवर असलेले विविध फूले,पाने व फळे यांची संरचना व त्यांचे वेगवेगळे रंग,आकार पाहून आपल्या सृजनशीलतेत वाढ होऊ शकते.
  • एखाद्या कलाकाराला झाडांच्या प्रत्येक भागाकडे पाहून त्याच्या कलेत नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रेरणा मिळू शकते.
Similar questions