India Languages, asked by Premrb, 3 months ago

झाडांना 'हिरवे सोने' का म्हटल्या जातात ?​

Attachments:

Answers

Answered by Sachinmandal76516
6

Answer:

त्यानं मंत्र म्हटला ... ढोल झांजा वाजतात, धूप लावला जातो. ... मग विशिष्ट झाडाच्या फांदीपासूनत्यानं मंत्र म्हटला ... ढोल झांजा वाजतात, धूप लावला जातो. ... मग विशिष्ट झाडाच्या फांदीपासून एक बाहुली ... एक बाहुली ...

Answered by usjadhav2001
2

Answer:

ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम वगैरे. देवळंही आहेत. कॅण्डीला शंकराच्या देवळात जाऊन कपिलदेव आणि त्याच्या सहचारिणीने शंकराकडे साकडं घातलं होतं. मात्र रावण शिवभक्त, तिथे शंकराची देवळं सापडतात म्हणजे रावणाच्या बर्थ सर्टिफिकेटवर श्रीलंकेचाच पत्ता असला पाहिजे असा शोध मी लावणार नाही. त्यांची धार्मिक ‘मिसळ’ फार मस्त आहे. आपल्याकडे आडनावावरून धर्म सर्वसाधारणपणे कळतो. काही ज्यू धर्मीय कळत नाहीत किंवा काही अपवादात्मक ख्रिश्चन! पण धर्मांतरानंतर अनेकांनी नावं, आडनावं बदलली. उदा. दातेचा डाण्टास झाला. नावं बदलली पण पूर्वीची जात चिकटून गेली. ख्रिश्चन धर्मात जाती नाहीत. पण गोव्यातल्या धर्मांतरित ख्रिश्चनांमध्ये जातीच्या अदृश भिंती आहेत. त्या पूर्वी लग्नकार्याच्या वेळी डोकं काढत. पण श्रीलंकेत रॉय डायस ख्रिश्चन असतो. तसा लिओ विजय सिंघंही ख्रिश्चन असतो. पण शेली विक्रम सिंघं हा बौद्ध असतो आणि डि’सिल्व्हा आडनाव धारण करणारा अरविंदा बौद्ध असतो. अवू फुवार्ड हा चक्क मुस्लिम असतो. धर्म वेगळे राहून सांस्कृतिक देवाणघेवाण तिथे मस्त झालीय. अगदी कोकणी मुसलमानांप्रमाणे. अशाच आणखीन सांस्कृतिक गमतीजमती पुन्हा केव्हा तरी.

Similar questions