झेडावदन
आज पंधरा ऑगस्ट.
भारताचा स्वातंत्र्यदिन.
आज शाळेत झेंडावंदन आहे.
आपला भारत देश महान आहे.
त्याचा झेंडा तिरंगी आहे.
झेंड्याच्या वरच्या बाजूला
केशरी रंग आहे.
झेंड्याच्या खालच्या बाजूला
हिरवा रंग आहे.
मधल्या भागात पांढरा रंग आहे.
त्याच्यावर मध्यभागी अशोकचक्र आहे.
आपण आज झेंड्याला वंदन करू या.
आज आपण घोषणा देऊ या,
“जय हिंद ! जय हिंद !! जय हिंद !!!"
- एका शब्दात उत्तरे लिहा. (Answer in
१. पंधरा ऑगस्टचे कोणते महत्त्व आहे?
Answers
Answered by
1
Answer:
what
Explanation:
Similar questions