India Languages, asked by yadavjanhavi09, 4 months ago

झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा​

Answers

Answered by Anonymous
28

आपण नेहमी म्हणतो की भारत माझा देश आहे. पण कधी आपण भारतच्या झेंड्यावर (तिरंगा) कधी लक्ष केंद्रित केले का? तर जास्तीत जास्त जणांचे उत्तर असणार नाही. भारतच्या झेंड्याचा तिरंगा असे म्हणले जाते कारण त्या मध्ये तीन रंग आहे. या झेंड्यामध्ये भगवा, पांढरा आणि हिरवा रंग आहे. हे रंग खूप काही दर्शवतात. जसे की हे रंग हे सांगतात की भारत मध्ये वेगवेगळे जातीचे लोक एकत्र राहतात. हे भारताची एकता दाखवते.

भारत मध्ये अनेक जातीचे लोक राहतात आणि ह्या तिरांग्यमधील मधील तीन त्यांचे स्पष्टीकरण करते. ह्या तीन रंग मध भगवा हा रंग मराठी लोकांचा मानल्या जातो आणि हिरवा हा रंग मुस्लिम लोकांचा आहे असे मानले जाते. भारताचा तिरंगा हा खूप महत्वाचा अर्थ स्पष्ट करतो.

Similar questions