झिजलात तरी चालेल पण गंजू नका या विचारातून तुम्हा-
ला मिळालेला संदेश सविस्तर लिहा.
Answers
Answered by
18
झिजलात तरी चालेल पण गंजू नका.
Explanation:
- झिजलात तरी चालेल पण गंजू नका या विचाराचा अर्थ आहे की आपण आपले काम पूर्ण करण्यासाठी अत्यंत मेहनत करणे गरजेचे आहे, अशी आपल्या मनाची तयारी केली पाहिजे. सतत आराम करत राहणे किंवा कष्ट करणे टाळणे हे चुकीचे आहे.
- आपण स्वतःसाठी जे कामाचे क्षेत्र निवडले आहे, त्यात सर्वोत्तम यश मिळवण्यासाठी आपण स्वतःला त्या कामात झोकून दिले पाहिजे.
- संपूर्ण शक्तीने आपण आपले काम केले पाहिजे. म्हणजे एक दिवशी आपल्याला कामात यश नक्कीच मिळणार. याशिवाय कार्य करत राहिल्यामुळे आपली बुद्धी गंजून जात नाही.
- जर मनुष्याची बुद्धी गंजली, तर त्या मनुष्याच्या जीवनाला काही अर्थच राहत नाही. तो कधीच प्रगती करू शकणार नाही. म्हणून नेहमी बुद्धी सतेज ठेवली पाहिजे.
Similar questions