झिजलात तरी चालेल पण गंजू नका या विचारातून तुम्हा-
ला मिळालेला संदेश सविस्तर लिहा.
Answers
Answer:
Answer:
झिजलात तरी चालेल पण गंजू नका "
Explanation:
झीजलात तर चालेल पण गंजु नका "....
या ओळीत विश्र्वेश्वरय्या यांनी खूप छान संदेश दिला आहे. याचा अर्थ आसा आहे की तुम्ही सर्वांच्या कामाला या काम करून करून झिजा पण कोणा च्याही उपयोगाला न येता, गंजू नका..
एखादी वस्तू वापरली नाही तर ती गंजते
आणि जास्त वापरली की झिजते
काहीही झाले तरी गंजून किवा झिजून शेवट तर ठरलेलाच आहे.... मग कोणाच्या ही उपयोगात न येता गंजन्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजन केव्हाही उत्तमच.......!!!
हा संदेश आम्हाला विश्वेश्र्वरय्या यांच्या विचारातून मिळाला.
Answer:
'झिजलात तरी चालेल पण गंजू नका' या ओळीत विश्वेश्वरय्या यांनी छान संदेश दिला आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही सर्वांच्या कामाला या, काम करून-करून झिजा पण पण कोणाच्याही उपयोगाला न येता शांत बसून गंजू नका. हा संदेश आम्हाला विश्वेश्वरया आम्हाला विश्वेश्वरया यांच्या विचारातून मिळतो.