Hindi, asked by arvind7352, 1 year ago

झोका व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.​

Answers

Answered by AadilAhluwalia
355

झोका व झाड त्यांचातले संभाषण

झोका- हे झाड! कसा आहेस?

झाड- मी ठीक आहे, तू कसा आहेस?

झोका- मी सुद्धा ठीक आहे. मला काही बोलायचं होतं.

झाड- बोल ना.

झोका- मला तुझे आभार मानायचे होते. तू इतके वर्ष माझे भार उचलत आहेस, मला आसरा देत आहेस.

झाड- तू पण तर माझा सोबती झाला आहेस. जसं हे

पक्षी अन पाखरे माझवर राहतात, तासा तुही माझा एक भाग बनला आहेस.

झोका- पण ज्या मुलासाठी मला आजोबांनी बांधलं आहे, तो मुलगा तर गावाला येताच नाही.

झाड- खरं आहे, त्याच आजोबांनी मला त्यांचा मुलासाठी लावलं होत.

झोका- मला आठवतंय जेव्हा तो माझ्यावर बसून झिके घ्यायचा.

झाड- शेवटी राहतात त्या आठवणी. आता आपण एकमेकांचे साथीदार आहोत.

Similar questions