झुळकीचे फिरण्याची ठिकाणे
Answers
Answer:
दापोली तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याचा एक तालुका आहे. दापोली शहर त्याचे मुख्यालय आहे. दापोली हे मुंबईपासून २१५ किलोमीटर (१३५ मैल) अंतरावर आहे.
दापोलीला कॅम्प दापोली असे म्हटले जाते कारण ब्रिटिशांनी दापोलीला त्यांचा शिबिराची (कॅम्प) ची स्थापना केली होती. बर्याच उच्च पदवी ब्रिटिश अधिकार्यांची अधिकार गावे या टाऊन मधे होती. दापोलीत बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे भारतातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ आहे. दापोली तालुका व शहर हे दापोली नगर परिषदेने प्रषाशित आहे. दापोली शहराची गावदेवी कालकाई देवी आहे. शहरातील काळकाईकोंड या ठिकाणी गावदेवीचे मंदिर आहे. मौजेदापोली गावची जानाई गावदेवी आहे. दापोलीला जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून म्हाप्रळ-मंडणगड-पालगडमार्गे रस्ता आहे. मंडणगड-दापोली हे अंतर 30 किलोमीटर आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खेड शहरातून दापोली 35 किलोमीटर अंतरावर आहे.
Explanation: