झुळकेचा विश्रांतीचा प्रहर.............. *
सकाळ
संध्याकाळ
दूपार
class 8 marathi
Answers
Answer:
केलेला ऋतू- (इ) झुळकेचा विश्रांतीचा प्रहर-. 33 खेळयू ा शब्दांशी.
Answer:
झुळकेचा विश्रांतीचा पहर संध्याकाळ आहे.
Explanation:
कवी दामोदर कारे यांची 'झुळूक' ही अतिशय सुंदर कविता आहे. या कवितेच्या माध्यमातून आपण जर वाऱ्याची झुळूक झालो असतो तर कुठे कुठे आपल्याला जाता आले असते, काय काय करता आले असते ,काय काय पाहता आले असते व कुठल्या गोष्टीचा आनंद घेता आला असता याचे वर्णन कवी आपल्या कवितेतून करतात.
कवी कवितेच्या माध्यमातून आपली कल्पना व्यक्त करतो. कवी म्हणतो, जर मी वाऱ्याची झुळूक राहिलो असतो तर कधी बाजारातून, तर कधी नदीच्या काठी, कधी पडक्या वाड्यातून, कधी हळूवार तर कधी जोर जोरात इकडून तिकडे गेलो असतो. कधी फुलांना स्पर्श करून त्या फुलांचा सुगंध सर्वदूर पसरवला असता, तर कधी शेतातील कणसांना स्पर्श करून त्यांच्या कानी मनातील काहीतरी सांगितले असते. स्वच्छंदपणे दिवसभर फिरून जेव्हा थकवा आला असता तेव्हा संध्याकाळी थोडा विसावा घेतला असता असे कवी वर्णन करतो.