English, asked by meetmehta16, 7 months ago

झोप उडणे - (वाक्प्रचाराचा अर्थ) *
a.खूप झोप येणे
b विचारात असणे
c.बेचैन होणे
d.खूण करणे​

Answers

Answered by TaeTae1330
4

Answer:

c.बेचैन होणे

hope it helps you

Answered by NainaRamroop
1

"झोप उडणे" या मुहावरेचा अर्थ आहे "बेचैन होणे"  (पर्याय c)

  • "झोप उडणे" एक मुहावरा आहे. मुहावरे एक मोठी किंवा अमूर्त कल्पना अशा प्रकारे व्यक्त करण्यात मदत करू शकतात जे संक्षिप्त आणि समजण्यास सोपे आहे
  • हा मुहावरा वापरल्याजाते जेव्हा कुठल्या कारणांनी आपल्याला मानसिक तणाव जाणवतो. किंवा, कुठल्या गोष्टीला खूप घाबरणं असे हि या वाक्याचे अर्थ निघू शकते.

उदाहरणात:

1.  माझ्या ऑफिस मध्ये फाइल्स चा गठ्ठा बघून माझी झोप उडाली.

2. उद्याचा परीक्षेचा भितेनी माझी झोप उडाली

3, विमान टेकऑफ केल्याने माझी झोप उडाली.

#SPJ3

Similar questions