झोप उडणे याचा वाक्यात उपयोग करा
उत्तर मराठीत दया.
.
Answers
Answered by
13
Explanation:
atishya bhaybhit hone
bhotala pahilya nantar ram chi zop uadali
Answered by
3
Answer:
अस्वस्थ होणे.
Explanation:
वाक्यात उपयोग -
- वर्षभर केलेल्या अभ्यासाचे फळ दोन दिवसांनी मिळणार यामुळे स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या दोन दिवसा अगोदरपासूनच अजयची झोप उडाली.
- वर्षभर केलेल्या मेहनतीचे काय फळ मिळेल या विचाराने अश्विनीची झोप उडाली.
- विजयची आईची तब्येत खराब झाल्यामुळे आता तिचे काय होईल या विचाराने त्याची झोप उडाली.
- नुकतेच लग्न जमलेल्या श्रेयाची साखरपुडा झाल्यापासून झोपच उडाली.
- उच्च शिक्षणासाठी आपल्याला अमेरिकेत जायला मिळणार या विचारानेच विशालची झोप उडाली.
Similar questions