India Languages, asked by shreyasdada, 7 months ago


झोपडी व महाल यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.​

Answers

Answered by mangeshkendre8649
19

Answer:

महाल:-अग तु ती झोपडी ना ,काय ते म्हणतात तुला हा!गरिबांची झोपडी.

झोपडी:-हो तीच मी .

महाल:-तुला भेटून खुप आनंद झाला मला.

झोपडी:-मला ही.

महाल:-तुला महितीयेय मी महाल आहे व माझ्या मध्ये मोठमोठे राजेमहाराजे रहातात.

झोपडी:-माहीत आहे,मी खूप ऐकलं आहे तुमच्या बद्दल.

महाल:-ऐकणारच मी आहे एवढी श्रेष्ठ.

झोपडी:-हो ,तुम्ही आहात एवढे श्रेष्ठ.

महाल:-माझ्याकडे एवढं काही आहे तुझ्याकडे काय आहे?

झोपडी:-माझ्याकडे समाधान आहे,कसली ही भीती नाही,माझ्या छायेत राहणार प्रत्येक व्यक्ती सुखात,समाधानाने राहतो.

महाल:-ते कसं आणि तुझ्याकडे एवढं असून लोक समाधानी कसे?

झोपडी:-अग माझ्या छायेत रहणाऱ्याकडे नाही पैसा नाही ऐश्वर्य.म्हणून त्यांना चोरीची चिंता नाही .

महाल:-अग होग बरोबर माझ्या महालात राहणारे राज्यांना किती चिंता ते रात्री झोताना ह्याचाच विचार करतात.

हाच फरक आहे तुझ्यात नि माझ्यात.

Answered by franktheruler
0

झोपडी व महाल यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन खाली प्रकारे केला आहे .

  • महाल : हे हे , तू झोपड़ी आहेस ना, गरिबांची झोपड़ी असे लोक म्हणतात .
  • झोपडी : हो मी झोपड़ी आहे , गरीबांची झोपड़ी पण मला लाज वाटत नाही . गरीब माणुस पण माणुस असतो, त्याच्यात हसायचा कशाला ?
  • महाल : तुला माहित नाही, माझ्यात मोठे मोठे राजा महाराजा राहतात .
  • झोपडी: माहीत आहे मला, पण सर्व माणुस राजे आणि महाराजे नाही, ते कुठे जाणार ? कुठे राहणार ?
  • महाल : मी महान आहे , तूझ्याकडे माझ्या सारखॆ काय आहे ?
  • झोपडी: हो , मला माहीत आहे तूझ्याकडे माझ्या कडे तुझ्यासारखे काहीच नाही पण माझ्या कडे संतुष्टि आहे, समाधान आहे. हे सर्व तुझ्याकडे नाहीत , बराबर म्हटले ना मी .
  • महाल : खरच , अगदी खरच , या माझ्यासारखे मोठया मोठया महालात राहणारया लोक फक्त भांडवतात . प्रेम नाही त्यांच्या मनात . कधी कधी मला वाटते तुच बरी आहे , मी नाही .
  • झोपडी : दुख करू नकोस , एक दिवशी या माणसाना कडेल की धन आणि वैभव आयुष्य भर राहणार नाही.
  • महाल : हो खर बोलतेस तु .

#SPJ2

संबंधित प्रश्न

https://brainly.in/question/1390194

https://brainly.in/question/4654419

Similar questions