Geography, asked by pm667718, 1 month ago

झारखंड-पाटणा ,तेलंगणा -हैद्राबाद , तामिळनाडू -चेन्नई, आसा दिसपूर यापैकी चुकीची जोडीला वर्तुळ करा व खाली लिहा . । - - । । । - - - - - - - । - -​

Answers

Answered by abhi0327nayak
0

झारखंड - रांची ,बिहार - पटना

Answered by studay07
2

Answer:

  • झारखंड-पाटणा
  • तेलंगणा -हैद्राबाद
  • तामिळनाडू -चेन्नई
  • आसाम =  दिसपूर  

वरील जोड्यांपैकी चुकीची जोडी झारखंड - पटणा  हि आहे . वरील जोड्या ह्या भारतात असलेले राज्य आणि त्यांच्या राजधान्याच्या आहेत , इतर ३ जोड्या बरोबर असून झारखंडचे राजधानी रांची आहे.सोन्याच्या मागणीसाठी भारतातील सर्व शहरांमध्ये रांची नेहमीच उच्च स्थानावर आहे.

Similar questions